विश्वासार्ह कर्ज सुविधा
1) सभासद कर्ज
2) तातडी कर्ज
१. कर्जदार हा सभासद व खातेदार असणे आवश्यक आहे.
संस्थेच्या कार्यक्षेत्रातातील शासकिय कर्मचाऱ्यांकरिता त्यांच्या अडचणीच्या वेळी पगाराच्या आधारावर त्वरीत पगार तारणावर कर्जाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.त्यासाठी...
१. त्यापदावरील पदाधिकाऱ्याचे आदेश पत्र वपगार पत्रक आवश्यक आहे.
वैयक्तिक कर्ज : कर्जदार हा सभासद व खातेदार असणे आवश्यक आहे.
२. स्वताच्या खात्यावर कमीत कमी ६ महिने सुरळीत व्यवहार असावा