विश्वासाची परंपरा • सुरक्षित बचत • तत्पर सेवा
अहमदनगर जिल्हा पोलिस सहकारी पतसंस्था लिमिटेड ही अहमदनगर जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या आर्थिक गरजांसाठी स्थापन करण्यात आलेली विश्वासार्ह सहकारी संस्था आहे. सदस्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरक्षित बचत योजना, सोयीस्कर कर्ज सुविधा आणि पारदर्शक सेवा देणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
इतर सेवा
आपल्या संस्थेच्या सर्व ग्राहकांना मोबाईल बँकिंग ची सुविधा विनामूल्य दिलेली आहे. त्यामुळे खाते शिल्लक,मिनी स्टेटमेंट, मोबाईल,व, इ. सुविधा दिलेल्या आहेत मोबाईल बँकिंगमुळे २४/७ आपणास व्यवहार करता येतात.
आपल्या संस्थेच्या ग्राहकाने कोणताही जमा / नावे व्यवहार केल्यास त्याचा एसएमएस तात्काळ त्याच्या मोबाईलवर जातो त्यामुळे बाकी अचूक समजते व पारदर्शकता निर्माण होते.